एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खा आणि ताजे पाणी प्या. यामुळे पोट साफ राहते.