Red Section Separator
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ९ सप्टेंबर २०२१ मध्ये लग्न केलं.
Cream Section Separator
कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याचं कोणालाही माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती.
कॉफी विथ करणच्या ७ व्या सिझनमध्ये कतरिनाने ती विकीला कशी भेटली ते सांगितलं.
कतरिनाने सांगितलं की विकी तिच्या ध्यानीमनीही नव्हता. ती त्याला फारशी ओळखतच नव्हती.
कतरिना म्हणाले की तिने फक्त विकीचं नाव ऐकलेलं पण कधी भेटली नव्हती.
कतरिना जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटली त्याचवेळी तिला तो आवडला होता.
कतरिनाला विकीबद्दल दिग्दर्शिका झोया अख्तरने सांगितलं होतं. कारण दोघं पहिल्यांदा तिच्याच घरी भेटले होते.
कतरिनाच्या मते, विकीला भेटणं हे तिच्या नशिबी होतं. त्यामुळेच आज ते एकत्र आहेत.