Red Section Separator

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान तुम्हाला Samsung मोबाईल वर  57 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Cream Section Separator

कंपनीच्या बजेट डिव्हाईसपासून ते फ्लॅगशिप फोन्सपर्यंत सेलमध्ये मोठी सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्ट सेल सॅमसंग गॅलेक्सी F23 5G पासून फ्लॅगशिप Samsung Galaxy S22+ पर्यंत सर्व गोष्टींवर सूट देत आहे.

Samsung Galaxy S22+ : फोनची सूचीबद्ध किंमत रु. 1,01,999 आहे, परंतु ग्राहकांना सेल दरम्यान हे डिव्हाइस 59,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.

Samsung Galaxy F23 5G : हा फोन सेल दरम्यान Rs 10,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तर या डिव्हाइसची सूचीबद्ध किंमत 22,999 रुपये आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G : हे डिव्हाइस 74,999 रुपयांच्या सूचीबद्ध किंमतीऐवजी केवळ 31,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

सॅमसंग गॅलेक्सी F13 : Samsung Galaxy F13 14,999 रुपयांऐवजी 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. 6.6 इंच FHD+ डिस्प्ले असलेला हा फोन 50MP कॅमेरा सह येतो.

या शिवाय फ्लिपकार्टवर अनेक वस्तूंवर आकर्षक ऑफर देण्यात येणार आहे.