Red Section Separator

'पुष्पा - द राइज'मुळे अल्लू अर्जुन हा South Indian Stylist Star पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Cream Section Separator

त्याची Vanity Van म्हणजे चालता-फिरता महालच असून, ती पाहून डोळे दिपतात.

सर्व सुविधांनी युक्त असलेली त्याची Black व्हॅनिटी व्हॅन सात कोटी रुपये किमतीची आहे.

हैदराबादमध्ये ज्युबिली हिल्सला असलेल्या अल्लू अर्जुनच्या घराचं मूल्य तब्बल 100 कोटी रुपये आहे.

बाहेरून Pristine White रंग असलेल्या या घरात स्विमिंग पूल, जिम, होम थिएटर आदी गोष्टी आहेत.

अल्लू अर्जुनकडे Range Rover Vogue कारही असून, तिला त्याने Beast असं नाव दिलं आहे.

आलिशान कार्सच्या कलेक्शनमधलं आणखी एक नाव म्हणजे रेड कलरची Mercedes 200 CDI. 31 लाख रुपये किमतीच्या या कारमधून अल्लू अर्जुन Family सह Drive ला जातो.

त्याच्याकडे 75 लाख रुपये किमतीची Hummer H2 ही कारही आहे.

त्याशिवाय Jaguar XJ L, Volvo XC90 T8 या महागड्या कार्सही अल्लू अर्जुनकडे आहेत.