Red Section Separator

सैराटमधील रिंकूचे पूर्ण नाव प्रेरणा रिंकू महादेव राजगुरू आहे. रिंकूचा जन्म 3 जून 2001 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात झाला.

Cream Section Separator

दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपल्या सैराट या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी तिची निवड केली तेव्हा रिंकू हायस्कूलमध्ये शिकत होती.

'सैराट' हा मराठी चित्रपट रिंकूचा पहिला चित्रपट होता.

हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की रिंकू रातोरात स्टार बनली. तेव्हा रिंकू अवघी 15 वर्षांची होती.

रिंकूचा पहिला चित्रपट 'सैराट' लोकांना इतका आवडला कीस त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच रिंकूच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.

रिंकू राजगुरूचा 'सैराट' हा पहिलाच मराठी चित्रपट इतका जबरदस्त हिट ठरला की एका क्षणी ती तरुणांची क्रश झाली.

रिंकूने तिची पहिली हिंदी वेबसीरिज 'हंड्रेड' केली होती.

यामध्ये तिच्यासोबत लारा दत्ता मुख्य भूमिकेत होती आणि ही वेब सीरिज लोकांना खूप आवडली होती.

रिंकू राजगुरूने आता बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'झुंड' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट आहे.