Red Section Separator

सुडोकू म्हणजे आकड्यांचे कोडे. यात एका चौरसाचे नऊ बाय नऊ अशा छोट्या चौरसांमध्ये विभाजन करतात.

Cream Section Separator

प्रत्येक ओळीत आणि स्तंभात १ ते ९ पर्यंतचे अंक अशा पद्धतीने भरायचे की कोणताही अंक एका ओळीत किंवा स्तंभात किंवा तीन बाय तीन अशा छोट्या चौरसात फक्त एकदाच येईल.

सुडोकू हा बुद्धिबळाप्रमाणेच बुद्धिमत्तेचा वापर करून खेळायचा आकड्यांचा खेळ आहे.

नियमित सुडोकू खेळणाऱ्यांची बुद्धिमत्ता हळू हळू प्रगल्भ होते

आकड्यांचा खेळ खेळून यशस्वी झालेल्यांना मन:शांतीचा आणि समाधानाचा अनुभव मिळतो, ही मंडळी बिकट परिस्थितही शांतपणे विचार करून काम करू शकतात

सुडोकू करणाऱ्यांना वास्तवाचे भान राखून विचार करण्याची, तर्कशास्त्र वापरून विचार करण्याची सवय लागते

सुडोकू खेळणारे उत्तम डावपेच आखू शकतात, प्रभावी धोरण तयार करू शकतात

सुडोकू खेळण्याने बुद्धि प्रगल्भ होते, स्मरणशक्ती वाढते, आकलन क्षमता आणि वेगाने अचूक निर्णय घेण्याची हातोटी यात वाढ होते

भावनांवर नियंत्रण ठेवणे, संयमाने कृती करणे हे सुडोकू खेळण्याच्या निमित्ताने जमू लागते