Red Section Separator
भारतात दुचाकीचे शौकीनची संख्या काही कमी नाही आहे.
Cream Section Separator
आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बाईक वर्षानुवर्षे चमकत राहील.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बाईक वर्षानुवर्षे चमकत राहील.
पहिली गोष्ट म्हणजे नेहमी बाईक वेळोवेळी धुवा, तरच तुमची बाईक चमकदार राहील.
बाईक धुण्यापूर्वी नेहमी वॉशिंग क्रीम किंवा जेल वापरा. तुमची बाईक कोणत्याही डिटर्जंटने धुवू नका.
नेहमी मऊ स्पॉन्जी फोम वापरा. बाईक साफ करताना कोणतेही कडक कापड वापरणे टाळा.
उन्हाळ्यात उन्हामुळे दुचाकीचा रंग उडण्याचा धोका जास्त असतो. त्याचे संरक्षण करणे गरजेचे असते.
बाइकला अल्ट्राव्हायोलेट यूव्हीपासून संरक्षण करण्यासाठी नेहमी अँटी-अल्ट्राव्हायोलेट यूव्हीने पॉलिश करा.
यामुळे तुमच्या बाईकचा रंग उडणार नाही आणि तुमची बाईक चमकत राहील.
बाईक पार्क करण्यापूर्वी नेहमी झाकून ठेवा. बाईक झाकून ठेवल्याने त्याची चमक कायम राहते.
बाईकवर कोणतीही घाण पडणार नाही आणि कव्हर रंग फिकट होण्यापासून संरक्षण करते.