Red Section Separator
शरीरात ‘व्हिटामिन-डी’ची कमतरता जाणवतेय ते जाणून घ्या काय खावे...
Cream Section Separator
सहसा सूर्य प्रकाश आणि मांसाहारी पदार्थांमधून व्हिटामिन डी मिळते.
आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने सहज व्हिटामिन डीची कमतरता भरून निघू शकते.
मांसामध्ये व्हिटामिन-डी जास्त प्रमाणात आढळते.
जर तुम्ही शाकाहारी असल्यास मशरूम आणि रताळे खाऊ शकता.
ताज्या संत्र्याचा रस व्हिटामिन डीची कमतरता भरून काढू शकतो.
संत्र्याच्या रसामुळे शरीराला 12 ते 15 टक्के व्हिटामिन-डी मिळते.
अंडी आपल्या शरीराला व्हिटामिन-डी पुरवू शकतात.
मांसाहारी लोकांसाठी ‘मासे’ हा व्हिटामिन-डीचा उत्तम स्त्रोत आहे.
गायीचे दूध व्हिटामिन-डीने समृद्ध असते. जे आपल्या शरीराला जवळपास 20 टक्के व्हिटामिन-डी देते.
दही खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी देखील मिळते.