Red Section Separator

TVS कंपनीने आपल्या लोकप्रिय एंट्री लेव्हल बाइक Tvs Star City Plus वर अतिशय आकर्षक ऑफर सादर केल्या आहेत,

Cream Section Separator

ज्यामुळे या बाइक्स खरेदी करणे अतिशय सोयीचे आहे. चला जाणून घेऊया या बाईकवरील ऑफर्स बद्दल.

Tvs Star City Plus ची एक्स-शो रूम किंमत रु.72 हजार पासून सुरू होते.

TVS वेबसाइटनुसार, ICICI बँक कार्ड्सवर ही बाईक विकत घेतल्यावर तुम्हाला 5% झटपट कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे तुम्ही रु. 2100 पर्यंत बचत करू शकता,

इतकंच नाही, या बाईकवर 9999 रुपयांची डाउन पेमेंट ऑफरही सुरू आहे.

याशिवाय, 5.55% ROI (व्याजदर) सह, तुम्ही या बाइकवर पूर्ण रु.8000 पर्यंत बचत करू शकता.

याशिवाय या बाईकवर आणखी एक ऑफर देखील चालू आहे, ज्या अंतर्गत तुम्ही ही बाईक महिन्याला 1555 रुपये देऊन घरी आणू शकता

Star City Plus बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ARAI नुसार, या बाईकचे मायलेज 67 kmpl आहे.

रॉयल एनफिल्डकंपनीने आपल्या नवीनतम बाइक हंटर 350 साठी खूप चांगली ऑफर सादर केली आहे.

या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹1.49 लाख पासून सुरू होते. तुम्हाला हंटर 350 साठी फक्त 4999 रुपयांच्या डाऊन पेमेंटची संधी मिळत आहे