या सेलमध्ये Apple पासून Xiaomi, Samsung, Motorola सारख्या कंपन्यांच्या फोनवर सूट दिली जात आहे.
याशिवाय, या सेलमध्ये ICICI आणि Axis बँक कार्डच्या पेमेंटवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
Redmi Note 11SE मध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. तुम्ही 12,249 रुपयांना खरेदी करू शकता.
फोनमध्ये चार रियर कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे.
Motorola Moto G5 हा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2022 मधील बेस्ट डील आहे. तुम्ही त्याचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 12,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Samsung Galaxy F13 तुम्ही 15,999 रुपयांना खरेदी करू शकता. यात Exynos 850 प्रोसेसरसह 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे.
Vivo T1 44W तुम्ही ते 13,499 रुपयांना खरेदी करू शकता. यात 6.44-इंचाचा डिस्प्ले आहे.
Oppo K10 5G या फोनचे 8GB RAM सह 128GB स्टोरेज मॉडेल या सेलमध्ये 15,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
Realme 9 4G देखील एक उत्तम आहे जो 15,499 रुपयांवर खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 108 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.