Red Section Separator

Google Pixel 7 सीरीज पुढील महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे,

Cream Section Separator

पण Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लॉन्च होण्याआधीच लीक झाली आहे.

टिपस्टर आर्टेम रुसाकोव्स्कीच्या मते, Google Pixel 7 चे कोडनेम पँथर आहे. त्याची किंमत 48,492 रुपये ठेवली जाईल.

Pixel 7 Pro $899 मध्ये उपलब्ध असेल म्हणजेच जवळपास Rs 72,778. त्याचे सांकेतिक नाव पँथर आहे.

Google Pixel 7 चे स्पेसिफिकेशन्स : यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाची OLED स्क्रीन दिली जाऊ शकते.

फोटो क्लिक करण्यासाठी, हँडसेटमध्ये 50MP 13MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आढळू शकतो.

Google Pixel 7 Pro स्मार्टफोन 6.7-इंचाच्या OLED स्क्रीनसह येईल.

फोटोग्राफीसाठी, Google Pixel 7 Pro ला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे,

ज्यामध्ये 50MP मुख्य लेन्स, 48MP टेलिफोटो सेन्सर असेल, तर सेल्फीसाठी 10MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Google ने गेल्या वर्षी Google Pixel 6a स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा हँडसेट कंपनीच्या वेबसाइटवर तसेच शॉपिंग वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.