Red Section Separator

अनेक दुचाकी कंपन्या त्यांच्या वाहनांवर जबरदस्त सूट देतात.

Cream Section Separator

तुम्हाला परवडणाऱ्या रेंजमध्ये लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरही मिळतील.

चांगली गोष्ट म्हणजे सरकार अजूनही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर सबसिडी देत आहे.

तुमचे बजेट 70 हजार रुपयांपेक्षा कमी असले तरीही तुम्ही लाँग रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

या रेंजमध्ये येणाऱ्या काही चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घ्या…

Hero Electric Optima CX : किंमत 62,355 रुपये आहे. पूर्ण चार्ज केल्यावर अनुक्रमे 82 किमी आणि 122 किमीची रेंज देतात. त्याचा टॉप स्पीड 45 किमी प्रतितास आहे.

Bounce Infinity E1 : या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 55,114 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की 65 kmph च्या टॉप-स्पीड आहे. एका चार्जवर 85 किमीची रेंज देते.

Okinawa Ridge Plus : या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 67,052 रुपये आहे. एका चार्जवर 120 KM पर्यंतचे अंतर कापू शकते.