Red Section Separator

1990 च्या दशकात भारतात आपल्या Vespa स्कूटरसाठी लोकप्रिय असलेली LML पुन्हा एकदा बाजारात पुनरागमन करत आहे.

Cream Section Separator

मात्र, यावेळी कंपनी पेट्रोलवर नव्हे तर इलेक्ट्रिक स्कूटरने पदार्पण करणार आहे.

LML 29 सप्टेंबर 2022 रोजी भारतात तीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

LML च्या तीन इलेक्ट्रिक उत्पादनांमध्ये हायपरबाइक, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक परफॉर्मन्स मोटरसायकल यांचा समावेश आहे.

एलएमएल इलेक्ट्रिकचे सीईओ योगेश भाटिया 2025 पर्यंत एलएमएलला भारतातील टॉप इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपन्यांपैकी एक बनवण्याचा विचार करत आहेत.

कंपनी प्रीमियम ई-वाहन विभागात आपली वाहने लॉन्च करेल, जी बाजारात ओला, अथर, सिंपल, टीव्हीएस आणि बजाजच्या इलेक्ट्रिक वाहनांशी स्पर्धा करेल.

जर्मन उत्पादनावर आधारित ही ई-बाईक पूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किमीची रेंज देऊ शकते.

ई-हायपरबाईकची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल.

यानंतर, कंपनी ई-स्कूटर लॉन्च करेल आणि ऑगस्ट 2023 पासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल.