Red Section Separator
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि होम अप्लायन्सेससह अनेक प्रकारच्या उत्पादनांवर सूट दिली जात आहे.
Cream Section Separator
Apple, Samsung, OnePlus, Oppo, Vivo चे हे फोन सध्या Amazon वरून सवलतीत खरेदी करता येतील.
iPhone 12 :
सेलमध्ये iPhone 12 चा 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 42,999 रुपयांना विकला जात आहे. याआधी हा फोन 70,900 रुपयांना लिस्ट झाला होता.
एसबीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 3,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध असेल.
Samsung Galaxy M53 5G :
स्मार्टफोन Rs 34,999 ऐवजी Rs 23,999 मध्ये मिळवण्याची संधी आहे.
OnePlus 10 Pro 5G :
सेलमध्ये 71,999 रुपयांऐवजी 66,999 रुपयांना घेता येईल.
Oppo F21s Pro 5G :
या स्मार्टफोनवर 6000 ची सूट असेल. सेलमध्ये हा स्मार्टफोन 25,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Realme Narzo 50A प्राइम स्मार्टफोन सेलमध्ये 5000
रुपयांच्या
सवलतीसह 8,499 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
Vivo Y33T :
हा फोन Rs 17,990 मध्ये खरेदी करण्याची संधी आहे.