Red Section Separator
धावपळीच्या जीवनशैलीत बऱ्याच कारणांमुळे शारीरिक समस्या जाणवू लागतात. त्यापैकी एक समस्या म्हणजे छातीत दुखणे
Cream Section Separator
छातीत दुखण्याचे नेमके कारण काय हे अनेकांना माहितच नसते.
आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, तुमची हीच चूक तुम्हाला महागात पडू शकतं.
हे मस्क्यूकोस्केलेटल असू शकते, त्वचा, स्नायू, हाडे किंवा सांधे यांच्यापासून उद्भवते.
हे ऍसिड-रिफ्लक्स असू शकते जे अन्ननलिकेत किंवा पोटात ऍसिड जमा झाल्यामुळे होते. फुफ्फुसातूनही छातीत दुखू शकते.
अनेकवेळा फुफ्फुसात समस्या किंवा ऑक्सिजन नीट पोहोचत नाही हे या आजाराचे लक्षण असू शकते. धमन्या देखील वेदना एक कारण आहेत.
म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे छातीत दुखू शकते. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
या वेदनेमध्ये छातीत टोचून ती डाव्या हातात येते. कधीकधी ही वेदना येते आणि जाते, परंतु काहीवेळा ती दीर्घकाळ राहते.