Red Section Separator
तणाव, प्रदूषण आणि केमिकल्स युक्त हेयर केयर प्रोडक्ट्स हे केस गळण्याचे मुख्य (Hair loss) कारण आहेत.
Cream Section Separator
जरी निरोगी आणि संतुलित आहार केस गळती टाळण्यास मदत करू शकतो,
चला जाणून घेऊया अशा पाच प्रोटीन युक्त गोष्टींबद्दल, ज्यांच्या सेवनाने केस गळणे थांबू शकते.
दूध, दही आणि अंडी हे प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत, त्यामुळे त्यांचे नियमित सेवन केल्याने केसगळती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
मसूरमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असतात. कॅलरी आणि प्रोटीन हे अनोखे मिश्रण आरोग्य आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते.
केसगळती असलेल्या लोकांसाठी सोयाबीन हे प्रोटीन सर्वात महत्वाचे स्त्रोत आहे.
सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि केसांना त्याची सर्वाधिक गरज असते, त्यामुळे केसांच्या वाढीसाठी प्रोटिन्स महत्त्वाचे असतात.
अनेक लोक त्यांच्या प्रोटीनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मांसाचे सेवन करतात आणि तसे करणे योग्य आहे.
मांसामध्ये प्रोटिन्सह विविध अतिरिक्त पोषक तत्वांचा समावेश असतो, जे निरोगी केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या मुळांसाठी फायदेशीर असतात.
केस गळणे थांबवण्यासाठी सप्लिमेंट्सऐवजी मांसासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खा.