Red Section Separator

आयुर्वेदात आवळ्याला बर्‍याच रोगांसाठी रामबाण औषध देखील म्हटले जाते.

Cream Section Separator

आवळा हा व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत मानला जातो. याचे सेवन केल्यास अनेक प्रकारचे रोग दूर करता येतात.

जाणून घेऊयात आवळा खाण्याचे फायदे.

व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलने समृद्ध असलेला आवळा अँटिऑक्सिडेंटचा एक चांगला स्रोत आहे.

आवळा कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते, यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

पॉलीफेनोल्स समृद्ध असलेल्या या फळामध्ये वास्तविकतेत असे गुण आहेत जे शरीराला मधुमेहापासून वाचवतात.

उच्च फ्रुक्टोज आहारामुळे रक्तात वाढणाऱ्या साखरेच्या प्रमाणाला प्रतिरोध करण्यासाठीही हे संयुग प्रभावी आहे.

आवळा अर्कमध्ये व्हिटॅमिन ए असते. हे व्हिटॅमिन कोलेजन निर्माण करते. त्यामुळे त्वचेभोवती थर तयार होतो कि जो त्वचा कोमल आणि मऊ ठेवण्यास मदत करतो.

आवळ्यामधे आढळणारे लोह घटक शुक्राणू वाढविण्यात मदत करतात. दिवसातून एकदा आवळा रस पिल्याने ताकद व लैंगिक सामर्थ्य वाढते.

आवळा अ‍ॅन्टीऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, जो कर्करोग सारख्या घातक आजारांपासून बचाव करतो.