Red Section Separator

आपल्याला नेहमीच सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळते.

Cream Section Separator

सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे.

या हंगामात सोने-चांदीचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळतात.

जरी सोन्याची चमक वाढली असली तरी सोने 49,100 च्या आसपास आहे.

देशांतर्गत बाजारातील स्पॉट किमती जाणून घेण्यासाठी,

IBJA वर सोन्याचे विविध कॅरेट आणि चांदीचे दर पाहू या.

सोन्याचे दागिने किरकोळ विक्री दर

सोने - 49,590

चांदी - 55,374

गेल्या आठवड्यात यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने बेंचमार्क दर वाढवल्यापासून डॉलर निर्देशांक आणि यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये सरासरी वाढ झाली आहे, ज्यामुळे सराफा बाजाराची चमक किंचित कमी झाली आहे.