Red Section Separator

जर सतत केस गळत असतील तर वेळीच सावध व्हा.

Cream Section Separator

अनेकजण केस गळतीने हैराण असतात. महागडे शाम्पू लावूनही ही समस्या दूर होत नाही.

परंतु जर तुम्ही घरगुतीच उपाय केले तर तुमची केस गळती थांबू शकते.

बाहेर जाण्यापूर्वी आपल्या डोक्याचे रक्षण करा

नियमित केस कापा

सौम्य शैम्पूने केस धुवा

केसांच्या सुरक्षेसाठी आवळा आणि भृंगराज खूप गुणकारी असल्याचे सांगितले जाते.