Red Section Separator

भारतात असे काही चित्रपट रिलीज होऊन गेले आहेत ज्यांचे बजेट ऐकून तुम्हीही शॉक व्हाल

Cream Section Separator

2.0 चित्रपटाचे बजेट ₹ 563 कोटी इतके मोठे होते.

RRR चे बजेट 555 कोटी भारतीय रुपये होते.

साहो चित्रपटाचे बजेट ₹301 कोटी (US$41.2 दशलक्ष) होते.

ठग्स ऑफ हिंदोस्तान (2018): सिनेमाचे बजेट सुमारे ₹300 कोटी होते.

राधेश्याम चित्रपटाचे बजेट ₹ 300-350 कोटी होते.

Sye Raa Narasimha Reddy या चित्रपटाचे बजेट 270 कोटी रुपये होते.

83 चित्रपटाचे बजेट 270 कोटी रुपये होते.

‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’चे बजेट ₹250 कोटी होते.

‘पद्मावत’ चित्रपटाचे बजेट 215 कोटी रुपये होते.

‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचे बजेट 210 कोटी रुपये होते.