Red Section Separator
सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. अनेकजण या हंगामात कार खरेदी करतात.
Cream Section Separator
बाजारात अशा काही कार आहेत ज्या कमी किमतीत चांगले मायलेज देतात.
Brezza :
मारुतीच्या Brezza या मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 13.96 लाख रुपये आहे. .
टाटाच्या पंच या दमदार एसयूव्हीची (SUV) सुरुवातीची किंमत 5.93 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये आहे.
Renault Kiger या 5-
सीट एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 5.84 लाख ते 10.62 लाख रुपये आहे..
Nexon :
Nexon च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.59 लाख रुपये आहे. Nexon 67 प्रकार आणि 8 रंगांमध्ये येतो.
Renault MUV ची सुरुवातीची किंमत 4.95 लाख रुपये आहे. कारमध्ये (Renault MUV) 7 जागा आहेत.
ट्रायबर RXZ EASY-R AMT ड्युअल टोन हे टॉप मॉडेल आहे, ज्याची किंमत रु.8.51 लाख आहे.