Red Section Separator

SOVA मालवेअर (SOVA malware) पुन्हा परत आला आहे.

Cream Section Separator

बँकांकडून भारत सरकारपर्यंत मालवेअरबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि स्पेनमध्येही सोवा व्हायरस (SOVA virus) सक्रिय झाला आहे.

आता SBI, PNB आणि कॅनरा बँकेने (Canara Bank) SOVA बाबत इशारा जारी केला आहे.

या SOVA व्हायरसबद्दल आणि ते कसे टाळायचे ते जाणून घ्या.

नेहमी विश्वसनीय स्त्रोतांकडून अॅप्स डाउनलोड करा आणि सावध रहा.

हे मालवेअर एकदा फोनवर इंस्टॉल केल्यानंतर ते हॅकरला फोनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व अॅप्सची माहिती आणि तपशील देते. त्यानंतर हॅकर C2 द्वारे अॅप नियंत्रित करते

सोवा एक बँकिंग मालवेअर आहे जो कोणताही पुरावा न ठेवता बँकिंग अॅप्सना टार्गेट करतो.

यापासून बचावासाठी फोन अपडेट नसेल तर लगेच अपडेट करा. याशिवाय तुम्ही तुमचा फोन फॉरमॅटही करू शकता.