Red Section Separator
इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर क्रोमाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रोमा दिवाळी सेल 2022 ची घोषणा केली आहे.
Cream Section Separator
या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर मोठी सूट दिली जात आहे.
क्रोमा दिवाळी सेलमध्ये iPhone 13 सोबत Apple Watch देखील मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल.
क्रोमाच्या दिवाळी सेलमध्ये, iPhone 13 चा 128 GB व्हेरिएंट 69,900 रुपये किंमतीचा 51,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
सेलमध्ये iPhone सोबत, Apple Watch SE देखील 19,990 रुपयांच्या किमतीत 33 टक्के मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल.
सवलतीमध्ये बँक ऑफर आणि कॅशबॅक देखील समाविष्ट आहे.
Croma’s Diwali Sale HDFC बँक क्रेडिट कार्ड खरेदीवर 10 टक्के सूट देत आहे.
स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीवर कॅशबॅकसोबतच इन्स्टंट एक्सचेंजची सुविधाही मिळणार आहे.