Red Section Separator

जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Cream Section Separator

कारण Tecno ने भारतात एक नवीन परवडणारा स्मार्टफोन Tecno Pop 6 Pro लॉन्च (launch) केला आहे.

या स्मार्टफोन मध्ये स्मार्टफोनमध्ये 8MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 6.56-इंचाचा HD+ डॉट नॉच डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी आहे.

नवीन लाँच केलेला पॉकेट-फ्रेंडली स्मार्टफोन आता ऍमेझॉन इंडिया वेबसाइटवर भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Tecno Pop 6 Pro 5G भारतात फक्त एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे

2GB RAM आणि 32GB अंतर्गत स्टोरेज. त्याचा स्टोरेज पर्याय मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो.

भारतात या स्मार्टफोनची किंमत 6,099 रुपये आहे, जी पीसफुल ब्लू आणि पोलर ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

नवीन स्मार्टफोन Android 12 (Go Edition) वर आधारित HiOS 8.6 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 8MP AI रियर कॅमेरा तर व्हिडिओ कॉलसाठी 5MP AI फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.