Red Section Separator
लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी जंक फूड टाळणे, व्यायाम करावा लागतो.
Cream Section Separator
मात्र काही नियमांचे पालन केल्याने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
पुरेशी झोप घ्या : पुरेशी झोप घेतल्याने मन आणि मेंदूचे कार्य व्यवस्थित होते. यासोबतच पचनक्रियाही सुरळीत होते.
कार्डिओ व्यायाम करा : हा व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही स्किपिंग करू शकता.
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकजण डाएटिंगचा अवलंब करतात.
याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शरीरात अशक्तपणा सुरू होतो. यासाठी नेहमी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा.
तुम्ही तुमच्या वजनानुसार दररोज प्रोटीनचे सेवन केले पाहिजे.