Red Section Separator

Xiaomi ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची रचना खूपच आकर्षक आहे.

Cream Section Separator

हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन आहे ज्यामध्ये पिल शेप कटआउट देण्यात आला आहे.

अशी रचना आत्तापर्यंत फक्त iPhone 14 Pro मध्ये दिसली आहे.

Xiaomi Civi 2 मधील आयताकृती आयलँड रिअर हाऊसिंगवर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशलाइट देण्यात आला आहे,

समोर एक पिल शेप कटआउट आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Xiaomi Civi 2 चे वजन 171 ग्रॅम आणि जाडी 7.23 मिमी आहे.

Xiaomi Civi 2 मध्ये 6.55 इंच वक्र OLED डिस्प्ले, आहे.

स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा व 32-मेगापिक्सेल सेन्सर आणि 100-डिग्री अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.

हा स्मार्टफोन 4500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह येतो.