Red Section Separator
वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. अशा वेळी शरीरातील चरबी कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज नाही.
Cream Section Separator
कारण तुम्ही घरी थांबून देखील तुमचे वजन कमी करू शकता.यासाठी तुम्हाला नृत्याची आवड पाहिजे.
नृत्य हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे जो केल्याने भरपूर कॅलरीज बर्न होऊ शकतात.
एक तास नॉन-स्टॉप नृत्य केल्याने सुमारे 500 ते 800 कॅलरीज बर्न होऊ शकतात.
नृत्य करताना शरीराची पूर्ण हालचाल होते ज्यामुळे पाठ आणि खांदेदुखी कमी होण्यास मदत होते.
झुंबा हा एक उत्तम नृत्य व्यायाम आहे जो लॅटिन आणि इतर आंतरराष्ट्रीय संगीतासह केला जातो.
वजन कमी करण्यासाठी झुंबा निवडला जाऊ शकतो. झुम्बासह तुम्ही एका मिनिटात 8 ते 9 कॅलरीज बर्न करू शकता.
दिवसाची सुरुवात व्यायामाने केली तर दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.
हिप-हॉपमध्ये 30 मिनिटांत 207 कॅलरीज बर्न करता येतात.
बॅलेट हा एक संथ नृत्य प्रकार आहे, जो केल्याने जास्त कॅलरीज बर्न होत नाहीत परंतु शरीर टिकवून ठेवण्यास मदत होते.