Red Section Separator

गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 4.6 टक्क्यांहून अधिक घसरला (slipped) आहे.

Cream Section Separator

दरम्यान, कॉर्पोरेट विकास आणि चांगल्या दृष्टिकोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज हाऊसेसने काही दर्जेदार समभागांमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे.

यामध्ये आम्ही 5 समभागांवर ब्रोकरेजचे मत दिले आहे.

हे स्टॉक सध्याच्या किमतीपासून 86 टक्क्यांपर्यंत उत्कृष्ट परतावा देऊ शकतात.

Star Health and Allied Insrnce Com : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु 830 आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 717 रुपये होती.

Torrent Pharmaceuticals : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 1760 आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 1,495 रुपये होती.

Praj Industries Ltd : प्रति शेअर लक्ष्य किंमत 445 रुपये आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 403 रुपये होती.

HCL Technologies Ltd : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु. 1710 आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 920 रुपये होती.

Brigade Enterprises Limited : प्रति शेअर लक्ष्य किंमत रु 595 आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 503 रुपये होती.