Red Section Separator

5G मोबाइल सेवा (5G सेवा) लवकरच भारतात सुरू होणार आहे.

Cream Section Separator

Jio 5G फोनची वैशिष्ट्ये आणि तपशील

6.5-इंच HD 90Hz LCD पॅनेल

4GB LPDDR4X रॅम, स्नॅपड्रॅगन 480 SoC

5,000mAh बॅटरी, 18W चार्जिंग

13MP 2MP ड्युअल रियर कॅमेरा तर 8MP सेल्फी शूटर

Jio Phone 5G फोनमध्ये 6.5-इंचाचा HD LCD डिस्प्ले दिला जाईल,

फोन Android 12 वर काम करू शकतो

कनेक्टिव्हिटी पर्यायांसाठी फोनमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट असेल.

हा स्मार्टफोन 8,000 ते 12,000 रुपयांच्या किंमतीत येऊ शकतो