Red Section Separator

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Cream Section Separator

कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या निवडक कारवर 59,000 हजार रुपयांपर्यंत मोठी सूट देत आहे.

यावेळी तुम्ही WagonR, Alto, S-Presso, Celeriro आणि Alto K10 खरेदी करायला गेलात तर तुमची बरीच बचत होऊ शकते.

Maruti Suzuki Alto 800 : कार अल्टो 800 वर 29,000 रुपयांची संपूर्ण सूट देत आहे. किंमत 3.39 लाखांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Alto 10 : या कारवर 25,000 रुपयांची पूर्ण सूट मिळू शकते. किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Celerio : या कारवर 59,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. किंमत 5.25 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki S-Presso : या छोट्या कारवर 59,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Suzuki WagonR : तुम्ही या महिन्यात 54,000 रुपयांपर्यंतची मोठी बचत करू शकता. किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरू होते.