Red Section Separator
सणासुदीच्या काळात टाटा कंपनी आपल्या अनेक कार वर ऑफर देत आहे.
Cream Section Separator
चला तर मग आज आपण टाटाच्या कोणत्या कारवर ऑफर आहेत ते जाणून घेऊ
टाटा टियागो- 23,000 रुपयांपर्यंत
टाटा टिगोर- 23,000 रुपयांपर्यंत
टाटा नेक्सॉन- रु.20,000 पर्यंत
टाटा हॅरियर- 45,000 रुपयांपर्यंत
टाटा सफारी – 45,000 रुपयांपर्यंत
या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज बेनिफिट्स इत्यादींचा समावेश आहे.