Red Section Separator

या सणात तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी नवीन कार घ्यायची असेल, तर टाटा कंपनीने खास ऑफर दिली आहे.

Cream Section Separator

टाटाने आपल्या कारच्या काही मॉडेल्सवर ऑफर जाहीर केल्या आहेत.

Tata Nexon : कंपनी 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे,

म्हणजेच या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर एकूण 20,000 रुपयांची सूट. यासोबतच पेट्रोल व्हेरियंटवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

Tata Tigor : टाटा आपल्या सेडान कारवर 23,000 ची सूट देत आहे. Tiago च्या XE आणि XM मॉडेल्सवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.

याशिवाय, XZ आणि XZ+ मॉडेल्सवर 10,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील मिळत आहे.

Tata Tiago : टाटाने आपल्या सर्वात प्रसिद्ध कारवर 23,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. Tiago च्या XE आणि XT व्हेरियंटवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे.

Tata  Harrier आणि Safari : कंपनी या कारवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. भारतीय बाजारपेठेत कारची किंमत 15.34 ते 23.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.