Red Section Separator

सणासुदीमुळे ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत.

Cream Section Separator

1 ऑक्टोबर – सहामाही बंद सिक्कीम | 2 ऑक्टोबर – गांधी जयंती, रविवार सर्वत्र

3 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महाअष्टमी) सिक्कीम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, मेघालय, केरळ, बिहार आणि मणिपूर

4 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा कर्नाटक, ओडिशा, सिक्कीम, केरळ, बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मेघालय

5 ऑक्टोबर – दुर्गा पूजा / दसरा (विजय दशमी) / मणिपूर वगळता संपूर्ण भारतात श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव

6 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दसैन) गंगटोक | 7 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दसैन) गंगटोक | 8 ऑक्टोबर – दुसरा शनिवार सर्वत्र | 9 ऑक्टोबर – रविवार सर्वत्र | 13 ऑक्टोबर – करवा चौथ शिमला

14 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उन-नबी जम्मू आणि श्रीनगर | 16 ऑक्टोबर – रविवार सर्वत्र | 18 ऑक्टोबर – काटी बिहू आसाम | 22 ऑक्टोबर – चौथा शनिवार सर्वत्र | 23 ऑक्टोबर – रविवार सर्वत्र

24 ऑक्टोबर – काली पूजा/दीपावली/लक्ष्मी पूजा/नरक चतुर्दशी गंगटोक, हैदराबाद, इम्फाळ सोडून सर्वत्र

25 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजा गंगटोक, हैदराबाद, इंफाळ आणि जयपूर

26 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा/विक्रम संवत नवीन वर्ष अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, शिमला आणि श्रीनगर

27 ऑक्टोबर – भाई दूज गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनौ | 30 ऑक्टोबर – रविवार सर्वत्र

31 ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल जयंती रांची, पाटणा आणि अहमदाबाद