सणासुदीच्या काळात होंडा कंपनीने धमाकेदार ऑफर्स आणल्या आहे.
या कंपनीच्या बाइक आणि स्कूटरवर झिरो डाऊनपेमेंटसह 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे.
Honda च्या फेस्टिव्ह ऑफरमध्ये, तुम्ही स्कूटर किंवा बाईक खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता.
तुम्ही फायनान्स मिळवून दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी कंपनी काही अटींसह झिरो डाउन पेमेंट देखील देत आहे.
ग्राहक नो कॉस्ट ईएमआयचाही लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ तुम्हाला EMI वर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
या सर्व ऑफर्ससाठी कंपनीच्या काही अटी देखील आहेत ज्यांचे पालन करावे लागेल.
कंपनीने कॅशबॅकसाठी स्टँडर्ड चार्टर्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक, वन कार्ड यांसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
ज्या 31 ऑक्टोबरपर्यंत वैध असतील आणि कंपनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ही ऑफर मागेही घेऊ शकते.
Hero MotoCorp ने गेल्या महिन्यात एकूण 4,62,608 मोटारींची विक्री नोंदवली. तर बाइक्समध्ये होंडा शाइन आणि स्कूटरमध्ये होंडा अॅक्टिव्हा सर्वाधिक विकली जाते.
ऑगस्टमध्येच, कंपनीने आपली सर्वाधिक विक्री होणारी स्कूटHonda Activaची प्रीमियम आवृत्ती देखील लॉन्च केली आहे.