Red Section Separator
इंधनाच्या वाढत्या किमती पाहता अनेकजण इलेक्ट्रिक वाहने वापरू लागले आहेत.
Cream Section Separator
जर तुम्हालाही जास्त रेंजची इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर तुम्ही या दिवाळीत खाली दिलेल्या कार्स खरेदी करू शकता.
Mercedes-Benz EQS 580 : भारतातील ही एकमेव इलेक्ट्रिक कार आहे जी एका चार्जवर 857 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.
Mercedes-Benz EQS 580 इलेक्ट्रिक कार 1.55 कोटी रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
BMW i4: ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 590 किमी अंतर कापू शकते. त्याच वेळी, या इलेक्ट्रिक कारची किंमत 69.90 लाख रुपये आहे.
BMW i4 इलेक्ट्रिक कार 0 ते 100 किमी प्रतितास 5.7 सेकंदात वेग घेऊ शकते.
Kia EV6 : एका चार्जवर एकूण 528 किमीचा दावा कंपनी करते. ही कार Rs.59.95 लाखाच्या सुरुवातीच्या किंमतीसह भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Audi e-tron GT : एका चार्जवर 500 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. ही कार भारतात 1.65 कोटी रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.