Red Section Separator

RBI ने वाढविलेल्या रेपो रेटचा परिणाम आता दिसू लागला आहे. अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली

Cream Section Separator

स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील कर्जदरात 50 bps ने वाढ केली आहे.

या वाढीमुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

या वाढीमुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

आरबीआयच्या वाढीनंतर बँकांसह आणखी अनेक वित्तीय संस्था व्याजदर वाढवू शकतात

RBI ने चौथ्यांदा व्याजदर वाढवला होता. या वाढीनंतर रेपो दर 5.90 टक्के झाला आहे.

या वाढीनंतर स्टेट बँकेचा EBLR 8.55 टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, RLLR 8.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

या वाढीनंतर स्टेट बँकेचा EBLR 8.55 टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, RLLR 8.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

बँक ऑफ इंडियाने RBLR 8.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे