Red Section Separator

औषधी गुणधर्मांनी समृद्ध आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Cream Section Separator

आवळ्याचा रस किंवा पाणी प्यायल्याने कोणत्या आरोग्य समस्या दूर होतात? ते आपण पाहू

सकाळी आवळ्याचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते.

आवळा केवळ मुरुम, डाग दूर करत नाही तर केस मजबूत करते, गळती थांबवते.

आवळा पाणी रिकाम्या पोटी सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे.

आवळा पाणी पचन सुधारते तसेच चयापचय गतिमान करते

आवळ्याचे पाणी नियमितपणे प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते