Red Section Separator

सुझुकी स्कूटर्सने फ्लॅगशिप मॉडेल बर्गमनची नवीन प्रीमियम आवृत्ती लॉन्च केली आहे.

Cream Section Separator

Burgman Street 125EX सोबत, कंपनीने Address 125 आणि Avenue 125 देखील लॉन्च केले.

सुझुकीची भारतात Access 125 म्हणून स्कुटर आहे आणि ही स्कूटर देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दुचाकींमध्ये गणली जाते.

कंपनीने Burgman Street 125 EX नवीन शैलीत सादर केली आहे. याच्या इंजिनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही.

ही स्कूटर 52.6 किमी, प्रति लिटर मायलेज देईल.

कंपनीने Burgman Street 125 EX मध्ये SEP इंजिन वापरले आहे, जे कंपनीने यापूर्वी Access आणि Avnis मध्ये दिले होते.

यासोबतच ही स्कूटर अल्फा इंजिनने सुसज्ज असणारे कंपनीचे पहिले वाहन असेल.

ही इंजिने इडल स्टॉप सिस्टीम आणि सायलेंट स्टार्टिंग सिस्टीमला चांगले सपोर्ट करतात.