Red Section Separator
दूध दररोज प्यायल्याने शरीरातील हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
Cream Section Separator
अशा काही गोष्टी आहेत, ज्या दूध प्यायल्यानंतर खाऊ नयेत
दूध प्यायल्यानंतर आणि दुधासोबत लिंबूचे सेवन करू नये
दूध आणि दही एकत्र कधीही खाऊ नये
दूध प्यायल्यानंतर लगेच उडीद डाळ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो
दूध प्यायल्यानंतर लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते
मुळा आणि दूध एकत्र सेवन केल्यास त्वचाविकाराचा धोका वाढतो.
दूध प्यायल्यानंतर कलिंगड खाऊ नये अन्यथा उलट्या आणि जुलाब उद्भवू शकतात.