Red Section Separator
देशामध्ये अनेक कंपन्यांची दमदार कार मॉडेल्स उपलब्ध आहेत.
Cream Section Separator
परंतु मारुती सुझुकीची वॅगनर ही कार खूपच लोकप्रिय ठऱली आहे.
देशात सर्वाधिक विक्री होत असलेल्या कारच्या यादीत वॅगनर पहिल्या स्थानावर आहे.
वॅगनरची इतकी विक्री होण्यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
2022 मध्ये मारूती सुझुकीनं वॅगनरचे नवं व्हेरियंट लाँच केलं होतं.
लाँचिंगनंतर वॅगनरच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये ही कार सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली.
ही बजट कार असल्यामुळं ही अनेकांची पहिली पसंती असते.
या कारची एक्स शोरुम किंमत साधारणपणे 5,44,500 रुपये आहे.
जबरदस्त मायलेज हे या कारच्या विक्रीमागचं महत्त्वाचं कारण आहे.