Red Section Separator
अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची लोकप्रियता वाढली आहे.
Cream Section Separator
स्मार्टफोन, टॅबलेट, ब्लूटूथ स्पीकर, ईयरबड्ससारख्या वस्तूची मागणी वाढली आहे
स्मार्टवॉच वापरणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे.
आज आम्ही तुम्हाला 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या स्मार्टवॉचची माहिती सांगणार आहोत.
Mi Smart Band 4 या स्मार्टवॉचची किंमत 1999 रुपये आहे.
कलर एमोलेड फुल-टच डिस्प्ले असलेलं हे स्मार्टवॉच वॉटर प्रूफ आहे.
IP68 सिस्टम स्मार्टवॉचला वॉटरप्रूफ बनवते.
साधारणपणे अडीच तासात हे वॉच पूर्णपणे चार्ज होते.
हे वॉच सिंगल चार्जमध्ये 10-20 दिवस चालू शकते.
नॉइस कलरफिट पल्स ब्लॅक, ब्लू, ग्रीन, मिस्ट ग्रे, डीप वाईन कलर्समध्ये उपलब्ध आहे.