Red Section Separator
अर्चना गौतमने 2014 मध्ये मिस उत्तरप्रदेश अवॉर्ड जिंकला.
Cream Section Separator
तर 2018 मध्ये तिने मिस बिकिनी अवॉर्ड जिंकलेला.
अर्चना गौतम सोशल मीडियात खूपच सक्रिय असते.
इन्स्टावर साडे सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
बिग बॉस सीझन 16 मध्ये मिस बिकिनी इंडिया आणि काँग्रेस नेता अर्चना गौतम स्पर्धक म्हणून सहभागी.
अर्चना गौतम ने 2022 मध्ये च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढवलेली.
अर्चना गौतमने ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर, बरोटा कंपनी या सिनेमांत भूमिका केली आहे.
अर्चना गौतम उत्तरप्रदेशातील मेरठची निवासी आहे.
तिने आयआयआयएमटीमधून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे.
अर्चना गौतम बिग बॉस 16 मधली एक चांगली स्पर्धक मानली जात आहे.