Red Section Separator
जेवण टेस्टी करण्यासाठी मसाले महत्त्वाचे असतात, पण आरोग्यासाठीही महत्त्वाचे असतात.
Cream Section Separator
या मसाल्यांचा आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे होतात, ते पाहुया...
हळदीमध्ये आरोग्यासाठी महत्त्वाचे असणारे एंटीबॅक्टीरियल आणि एंटीफंगलचे गुण असतात.
लाल मिरचीमुळे अन्न पचविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
धने पावडरमध्ये व्हिटॅमीन-ए, के, ई आणि इतरही पोषण तत्व असतात. याने पचनसंस्था चांगली राहते.
दालचिनीमध्ये एंटीऑक्सिडेंट्स जास्त असतात, त्यामुळे ब्लड, शुगर लेवल संतुलित राहते.
मेथीमुळेदेखील ब्लड, शुगर लेवल संतुलित राहते.
तोंडाचा वास असेल तर लवंग अत्यंत उपयोगी असते. भूक वाढवते आणि पंचनसंस्था व्यवस्थित ठेवते.
आता लक्षात आलं असेल तर तुमच्या स्वयंपाक घरातील मसाले आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.