Red Section Separator
प्रत्येक सिमकार्डचा एक कोपरा कट असलेला तुम्हीही पाहिलं असेल.
Cream Section Separator
सिमकार्ड सरळ आहे की उलटे हे समजण्यासाठी अशी व्यवस्था असते.
सिमकार्ड चुकीचे टाकले तर चीप खराब होऊ शकते.
सिमकार्डचा फुल फॉर्म (SIM) सब्सक्रायबर आयडेंटीटी मॉड्युल आहे.
हे कार्ड ओपरेटींग सिस्टीम चालवणारं एक इंटीग्रेटेड सर्कीट आहे.
या नंबर आणि key चा वापर मोबाईल टेलिफोन डिव्हाईसवर ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी करतात.
मोबाईल सिमकार्ड आता वेगवेगळ्या आकारात येत आहेत.
यामध्ये सामान्य, मायक्रो आणि नॅनो सिमकार्डचा समावेश आहे.