Red Section Separator
इंटरनेट ही आता काळाची गरज बनली आहे. आज आपण 5G पर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.
Cream Section Separator
G म्हणजे जनरेशन. देशात सुरुवातीच्या काळात 1G तंत्रज्ञान होतं.
कम्युनिकेशन सेटअप, सिस्टीम, फंक्शन, कनेक्टिविटी रिसेप्शन
, डाटा रुटिंग-मॅनेजमेंट 1G एनलॉग
सिग्नलवर आधारित
भारतात 2G सेवा 31 जुलै 1995 रोजी सुरु झाली. 2G मुळं GPRS, SMS, MMS या गोष्टी शक्य झाल्या.
भारतात 11 डिसेंबर 2008 रोजी 3G तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. 3Gमुळं 2Mbps पर्यंत नेटवर्क स्पीड मिळू लागलं.
भारतात 4G सेवा 10 एप्रिल 2012 रोजी सुरु झाली.
4Gमुळं भारतीयांना 100Mbps पर्यंत हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेता येऊ लागला.
भारतात 5G सेवेचा शुभारंभ 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरु झाला. 5G सेवेनंतर देशातील विविध गोष्टींवर परिणाम होणार आहे.