Red Section Separator

तुझ्या सहवासात माझे आयुष्य बदलले असे आपल्या प्रेयसी किंवा पत्नीला सांगा.

Cream Section Separator

आपल्या प्रेयसीला सांगा की तिची निवड चांगली आहे आणि प्रंशसनीय आहे.

तु माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी फार नशीबवान आहे.

तु फार क्रिएटिव्ह आहे आणि तुझ्या कलाकृती फार पसंत आहेत.

आपल्या प्रेयसीची किंवा पत्नीच्या स्माईलची प्रशंसा करा

आयुष्यात साथ दिल्याबद्दल आपल्या जोडीदाराचे आभार माना.

सकाळी सकाळी मला तुझीच आठवण येते असे आपल्या प्रेयसीला म्हणा.

आपल्या पत्नीचा किंवा प्रेयसीचा सल्ला किती महत्त्वाचा आहे त्यांना सांगा.

माझ्या आयुष्या तू उशीरा आली असे त्यांना सांगा.