Red Section Separator
ऑटो मार्केटमध्ये दररोज नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च होत आहेत.
Cream Section Separator
टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV सादर केली आहे.
आता एमजी मोटर्स या कारपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
MG लवकरच आपली एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत सादर करू शकते.
Tata Tiago EV ची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रूपये मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली होती.
ही इलेक्ट्रिक कार Wuling Air EV वर आधारित असेल.
कंपनी 2023 मध्ये ही छोटी इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करू शकते.
एमजीची ही इलेक्ट्रिक कार मारुती सुझुकीच्या अल्टो 800 पेक्षा लहान असेल.
ही इलेक्ट्रिक कार फक्त 2.9 मीटर लांब असेल.