Red Section Separator

इंडो-जपानी ऑटोमेकर आज 8.5 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेसह CNG क्षेत्रात आघाडीवर आहे.

Cream Section Separator

अल्टो, बलेनो आणि ब्रेझा या लोकप्रिय मॉडेलचे सीएनजी व्हेरियंट आणण्‍याचा विचार करत आहे.

Maruti Baleno CNG : मारुती बलेनो सीएनजी व्हेरियंटमध्ये 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाईल जे फॅक्टरी फिट सीएनजी किटशी जोडले जाईल.

कंपनी 22kmpl पेक्षा जास्त ARAI-प्रमाणित इंधन कार्यक्षमतेचे वचन देते.

या हॅचबॅकच्या सीएनजी व्हर्जनचे मायलेज जास्त असेल. बलेनो सीएनजी 25 किमी/किलो मायलेज देईल.

Toyota Glanza CNG : टोयोटा किर्लोस्कर मोटर मारुती बलेनोवर आधारित ग्लान्झा हॅचबॅकचा CNG व्हेरियंट सादर करेल.

व्हेरियंट : S, G आणि V, 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल मोटर आणि एक CNG किटने पॅक केलेले. कंपनी येत्या आठवड्यात ही कार लॉन्च करू शकते.

Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyryder