देशातील अनेक कंपन्यांनी स्वस्त आणि उत्तम मायलेज देणारी एसयूव्ही वाहने सादर केली आहेत.
जे केवळ पॉवर, परफॉर्मन्स आणि स्पेसच्या बाबतीत चांगले नाहीत तर त्यांचे मायलेजही जबरदस्त आहे.
आज आम्ही अशाच परवडणाऱ्या SUV कारची यादी घेऊन आलो आहोत
Hyundai Venue : ही SUV पेट्रोल आणि डिझेल पर्यायांसह येते, किंमत 7.53 लाख ते 12.72 लाख रुपये आहे. मायलेज: 23.4 kmpl
Toyota Hyryder : ही SUV देखील 27.97 kmpl पर्यंत मायलेजसह येते. किंमत: रु. 10.48 लाख ते रु. 18.99 लाख तर मायलेज: 27.97 kmpl
Maruti Grand Vitara : मिड साइज एसयूव्हीला दोन पॉवरट्रेन पर्याय, एका व्हेरियंटमध्ये 1.5-लीटर हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह ऑफर केले जाईल.
VVT पेट्रोल इंजिन 21.11 किमी आणि हायब्रिड प्रकार 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
किंमत: 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये मायलेज: 27.97 kmpl