Red Section Separator

तुम्हाला एखादी चांगली कार खरेदी करावीशी वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचहा

Cream Section Separator

मारुती सुझुकीच्या अल्टो 800 फक्त 36,000 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

EMI प्लॅनद्वारे तुम्ही मारुती सुझुकीचे अल्टो वाहन अगदी कमी किमतीत घरी आणू शकता.

शोरूममध्ये या कारची किंमत 3.25 लाख रुपयांवरून 3,59,764 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

तुम्ही मारुती अल्टोचे स्टँडर्ड व्हेरिएंट विकत घेतल्यास बँक यासाठी 3,59,764 रुपये कर्ज देईल.

या कर्जानंतर, तुम्हाला किमान 36,000 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल.

एवढेच नाही तर कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

दरवर्षी 9.8 टक्के व्याज आकारले जाईल. Maruti Alto 800 चा हा डाउन पेमेंट प्लॅन आहे. 847 रुपये मासिक EMI भरावे लागेल.